प्राचीन काळी चीन मध्ये अंक मोजण्या साठी बॅबिलोनियन संस्कृतीत "अबॅकस " (ABACUS) या यंत्राचा वापर केला जात होता . आपल्या प्राथमिक शिक्षणात अंक मोजणी आपण शिकलो आहोत त्याच्यासाठी आजही मणी लावलेल्या पात्याचा उपयोग करतात . त्यालाच आता आपण "अबॅकस " (ABACUS) असे म्हणतो. १८७१ साली चार्ल्स बॅबेज याच्या गाणं यंत्रात आमूलाग्र बदल घडून आले या यंत्राला सूचनांचा संच पुरविता यायचा स्मरण शक्ती व उत्तरांची छपाई करण्याची सोय ही या यंत्राची वैशिष्ट्ये होती या यंत्राचे नाव अनोलीतील इंजिन असे होते . १९४७ साली अमेरिकेतील हावर्ड विद्यापीठ व IBM (International business machine) या कंपनी ने संयुक्त जगातील पहिला इलेकट्रोनिक संगणक तयार केला. टाचे नवा लेकट्रोनिक नुम्रिकल ईंटेग्रेटर अँड कॅलक्युलेटर असे होते . १८८० साली अमेरिकेतील शास्त्रज्ञ डॉ . हर्मन होलेरिथ यांनी पंचकार्ड प्रणालीचा शोध लावला . या प्रणालीत कोणते हि काम वेगात पार पडत येऊ लागले . त्यांनीच पुढे IBM (International business machine) कंपनी सुरु केली . १९५९ साला पासून कंप्युटर मद्ये ट्रान्झीस्टर सर्किट चा वापर होऊ लागला आहे. तेच आजचे संगणक आहे . आता पर्यंत असा दावा करता येत नेही नेमका संगणकाचा शोध कोणी लावला ये अजून सांगता येत नाही . संगणक फक्त १ किंवा ० हेच अंक समजू शकतो त्याला बायनेरी नंबर (Binary Number) असे म्हणतात . म्हणून खालील प्रमाणे कॉम्पुटर डेटा मोजला जातो.
Bit-single Binary Digit (1 or 0) Byte 8 bits
Kilobyte (KB) 1,024 Bytes or >> 8192 bits
Megabyte (MB) 1,024 Kilobytes
Gigabyte (GB) 1,024 Megabyte
Terabyte (TB) 1,024 Gigabytes
Petabyte (PB) 1,024 Terabytes
Exabyte (EB) 1,024 Petabytes or >> 1048576
TB 107374824 GB
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें