रविवार, 17 मई 2020

संगणकाचा इतिहास History of Computer :-


प्राचीन काळी चीन मध्ये अंक मोजण्या साठी बॅबिलोनियन संस्कृतीत "अबॅकस " (ABACUS) या यंत्राचा वापर केला जात होता . आपल्या प्राथमिक शिक्षणात अंक मोजणी आपण शिकलो आहोत त्याच्यासाठी आजही मणी लावलेल्या पात्याचा उपयोग करतात . त्यालाच आता आपण "अबॅकस " (ABACUS) असे म्हणतो. १८७१ साली चार्ल्स बॅबेज याच्या गाणं यंत्रात आमूलाग्र बदल घडून आले या यंत्राला सूचनांचा संच पुरविता यायचा स्मरण शक्ती व उत्तरांची छपाई करण्याची सोय ही या यंत्राची वैशिष्ट्ये होती या यंत्राचे नाव अनोलीतील इंजिन असे होते . १९४७ साली अमेरिकेतील हावर्ड विद्यापीठ व IBM (International business machine) या कंपनी ने संयुक्त जगातील पहिला इलेकट्रोनिक संगणक तयार केला. टाचे नवा लेकट्रोनिक नुम्रिकल ईंटेग्रेटर अँड कॅलक्युलेटर असे होते . १८८० साली अमेरिकेतील शास्त्रज्ञ डॉ . हर्मन होलेरिथ यांनी पंचकार्ड प्रणालीचा शोध लावला . या प्रणालीत कोणते हि काम वेगात पार पडत येऊ लागले . त्यांनीच पुढे IBM (International business machine) कंपनी सुरु केली . १९५९ साला पासून कंप्युटर मद्ये ट्रान्झीस्टर सर्किट चा वापर होऊ लागला आहे. तेच आजचे संगणक आहे . आता पर्यंत असा दावा करता येत नेही नेमका संगणकाचा शोध कोणी लावला ये अजून सांगता येत नाही . संगणक फक्त १ किंवा ० हेच अंक समजू  शकतो त्याला बायनेरी नंबर (Binary Number) असे म्हणतात . म्हणून खालील प्रमाणे कॉम्पुटर डेटा मोजला जातो. 

 Bit-single Binary Digit (1 or 0) Byte 8 bits

Kilobyte (KB) 1,024 Bytes or >> 8192 bits

Megabyte (MB) 1,024 Kilobytes

Gigabyte (GB) 1,024 Megabyte

Terabyte (TB) 1,024 Gigabytes

Petabyte (PB) 1,024 Terabytes

Exabyte (EB) 1,024 Petabytes or >> 1048576 
TB 107374824 GB 


संगणक म्हणजे काय ? What is computer in Marathi ?

 संगणक म्हणजे काय ? What is computer in Marathi ?


संगणक हे एक मशीन आहे.  संगणक ला  इंग्लिश मध्ये Computer असे म्हणतात. Computer हा शब्द Latin च्या शब्दामधून घेतलेला आहे. त्याचा अर्थ आहे Calculation करणे किव्हा गणना करणे.
संगणकाचे मुख्य ३ काम आहे ते कोणते आपण जाणून घेऊया.
१) डेटा घेणे.  त्याला आपण Input पण म्हणतो .
२) त्या डेटा ला प्रक्रिया करणे म्हणजेच Data Processing करणे असेही म्हणतात.
३) आणि शेवटचं म्हणजे त्या प्रकिया ला (Processing) ला दाखवणे त्यालाच आपण Output असे म्हणतो.

   Input Data → Processing → Output Data










मंगलवार, 12 मई 2020

what is computer

Computer म्हणजे  काय ? Basic माहिती मराठी मध्ये 

Computer ला मराठी मध्ये संगणक म्हणतात संगणक हे मानवानं बनवलेलं एक Electronic यंत्र आहे . जे कि डेटा प्रोसेस करण्यासाठी आणि Store करण्यासाठी वापरलं जाते . 


इथं आम्ही कॉम्पुटर काय आहे  त्याचा वापर कसा आहे या बद्दल बोलणार आहोत. सोप्या शब्दात सांगाला गेलं तर संगणक हे एक Electronic यंत्र आहे . हे सर्व तुम्हाला अगोदरच माहित असेल तुम्हाला वाटत असेल कि मी हे पुन्हा तुम्हाला का सांगतो म्हणून. 


थोडं थांबा ! मी तुम्हाला या मध्ये पूर्ण Computer Basic कव्हर करणार आहे . संगणक काय आहे हे मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे . मला माहित आहे तुम्हाला कॉम्पुटर बद्दल सर्व माहित आहे . पण  तुम्हाला हे माहित आहे का कि कॉम्पुटर कसे काम करते म्हणून . तर मी तुमच्या साठी पूर्ण कॉम्पुटर बद्दलची बेसिक माहिती मराठी मध्ये घेऊन आलेलो आहे . 

आपण आता जे कॉम्पुटर वापरू लागलो आहे त्या मागे वैज्ञानिकांचा मेहेनतिचा परिणाम आहे . त्यामुळे मी तुम्हाला पूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे. आज मी तुम्हाला ह्या आर्टिकल मद्ये Computer म्हणजे काय ? त्याचे मुख्य भाग कोणते आहे आहे . कॉम्पुटर चा फुल फॉर्म काय आहे . याचा वापर आपण कुठं करू शकतो . आणि कॉम्पुटर काम कसे करते . या बद्दल पूर्ण माहिती आपण बघणार आहोत . तर मित्रानो उशीर कशाला आता चालू करू या . आणि जाणून घेऊया Computer म्हणजे काय ?

संगणकाचा इतिहास History of Computer :-

प्राचीन काळी चीन मध्ये अंक मोजण्या साठी बॅबिलोनियन संस्कृतीत "अबॅकस " (ABACUS) या यंत्राचा वापर केला जात होता . आपल्या प्राथमिक शि...