Computer म्हणजे काय ? Basic माहिती मराठी मध्ये
Computer ला मराठी मध्ये संगणक म्हणतात संगणक हे मानवानं बनवलेलं एक Electronic यंत्र आहे . जे कि डेटा प्रोसेस करण्यासाठी आणि Store करण्यासाठी वापरलं जाते .
इथं आम्ही कॉम्पुटर काय आहे त्याचा वापर कसा आहे या बद्दल बोलणार आहोत. सोप्या शब्दात सांगाला गेलं तर संगणक हे एक Electronic यंत्र आहे . हे सर्व तुम्हाला अगोदरच माहित असेल तुम्हाला वाटत असेल कि मी हे पुन्हा तुम्हाला का सांगतो म्हणून.
थोडं थांबा ! मी तुम्हाला या मध्ये पूर्ण Computer Basic कव्हर करणार आहे . संगणक काय आहे हे मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे . मला माहित आहे तुम्हाला कॉम्पुटर बद्दल सर्व माहित आहे . पण तुम्हाला हे माहित आहे का कि कॉम्पुटर कसे काम करते म्हणून . तर मी तुमच्या साठी पूर्ण कॉम्पुटर बद्दलची बेसिक माहिती मराठी मध्ये घेऊन आलेलो आहे .
आपण आता जे कॉम्पुटर वापरू लागलो आहे त्या मागे वैज्ञानिकांचा मेहेनतिचा परिणाम आहे . त्यामुळे मी तुम्हाला पूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे. आज मी तुम्हाला ह्या आर्टिकल मद्ये Computer म्हणजे काय ? त्याचे मुख्य भाग कोणते आहे आहे . कॉम्पुटर चा फुल फॉर्म काय आहे . याचा वापर आपण कुठं करू शकतो . आणि कॉम्पुटर काम कसे करते . या बद्दल पूर्ण माहिती आपण बघणार आहोत . तर मित्रानो उशीर कशाला आता चालू करू या . आणि जाणून घेऊया Computer म्हणजे काय ?
संगणकाचे मुख्य ३ काम आहे ते कोणते आपण जाणून घेऊया.
१) डेटा घेणे. त्याला आपण Input पण म्हणतो .
२) त्या डेटा ला प्रक्रिया करणे म्हणजेच Data Processing करणे असेही म्हणतात.
३) आणि शेवटचं म्हणजे त्या प्रकिया ला (Processing) ला दाखवणे त्यालाच आपण Output असे म्हणतो.
संगणक म्हणजे काय ? What is computer in Marathi ?
संगणक हे एक मशीन आहे. संगणक ला इंग्लिश मध्ये Computer असे म्हणतात. Computer हा शब्द Latin च्या शब्दामधून घेतलेला आहे. त्याचा अर्थ आहे Calculation करणे किव्हा गणना करणे.संगणकाचे मुख्य ३ काम आहे ते कोणते आपण जाणून घेऊया.
१) डेटा घेणे. त्याला आपण Input पण म्हणतो .
२) त्या डेटा ला प्रक्रिया करणे म्हणजेच Data Processing करणे असेही म्हणतात.
३) आणि शेवटचं म्हणजे त्या प्रकिया ला (Processing) ला दाखवणे त्यालाच आपण Output असे म्हणतो.
Input Data → Processing → Output Data
संगणकाचा इतिहास History of Computer :-
प्राचीन काळी चीन मध्ये अंक मोजण्या साठी बॅबिलोनियन संस्कृतीत "अबॅकस " (ABACUS) या यंत्राचा वापर केला जात होता .


कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें