रविवार, 17 मई 2020

संगणक म्हणजे काय ? What is computer in Marathi ?

 संगणक म्हणजे काय ? What is computer in Marathi ?


संगणक हे एक मशीन आहे.  संगणक ला  इंग्लिश मध्ये Computer असे म्हणतात. Computer हा शब्द Latin च्या शब्दामधून घेतलेला आहे. त्याचा अर्थ आहे Calculation करणे किव्हा गणना करणे.
संगणकाचे मुख्य ३ काम आहे ते कोणते आपण जाणून घेऊया.
१) डेटा घेणे.  त्याला आपण Input पण म्हणतो .
२) त्या डेटा ला प्रक्रिया करणे म्हणजेच Data Processing करणे असेही म्हणतात.
३) आणि शेवटचं म्हणजे त्या प्रकिया ला (Processing) ला दाखवणे त्यालाच आपण Output असे म्हणतो.

   Input Data → Processing → Output Data










कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

संगणकाचा इतिहास History of Computer :-

प्राचीन काळी चीन मध्ये अंक मोजण्या साठी बॅबिलोनियन संस्कृतीत "अबॅकस " (ABACUS) या यंत्राचा वापर केला जात होता . आपल्या प्राथमिक शि...